Institute of E Ayurved - Free Online Webinar Series on
अरिष्ट लक्षणे - परिभाषा - विचार व रुग्णानुभव
Key Points -
Arishta
- defination ,
- Concept ,
- what is the importance of Arishta nidan ,
- Arishta lakshana परिक्ष्य भाव
Please see Video for more information about topic - https://youtu.be/xAXJ_joXkI4
Every Saturday at 4 PM
Starting from 25-04-2020
Language - Marathi
Please join these lectures live on our YouTube channel -
(Do Not forget to subscribe our channel to get automated updates about the events and posts)
वक्ता -
वैद्य लक्ष्मण लावगनकर
M. D. - शारीर क्रिया
टिळक महाविद्यालयात शारीर क्रिया विभागात associate professor
- घराण्याच्या इतिहासात 1610 साली प्रथम वैद्य असल्याचा उल्लेख .
- माधवराव पेशव्यांच्या शेवटच्या आजारपणात पुण्यात पाचारण.
- सध्या वैद्यकीची पुण्यातील 6 वी पिढी
- नाडी व अरिष्ट विज्ञान - हातखंडा - वडिलांकडून आलेला वारसा
- स्वत:ची आयुर्वेदीय practice
- LeadGen ayurvedics pvt. Ltd. या पुणे स्थित GMP certified pharmacy चे संचालक.
- नानल गुरू परंपरेत वैद्य बाळशास्त्री लावगनकरांचा गुरू म्हणून उल्लेख. व त्यांच्याच प्रेरणेने टिळक महाविद्यालयाची स्थापना.
- वैद्य गणेश शास्त्री जोशींनी 1930 साली वैद्य बाळशास्त्री लावगनकरांपासून प्रेरणा घेऊनच आयुर्वेदीय औषधी भांडार नावाची पहिली आयुर्वेदीय फार्मसी सुरू केली.
- वैद्य चंद्रकांत लावगनकर(नाना) यांना महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार व धन्वंतरी पुरस्कार यांनी गौरवान्वित करण्यात आले होते.
Please join these lectures live on our YouTube channel -
(Do Not forget to subscribe our channel to get automated updates about the events and posts)